X Close
X

WHO WE ARE


सन १९९९ पासून यशोपुरम हि सोसायटी सुरु झाली असून , १४५ फ्लॅट धारकांची मिळून असलेली हि सोसायटी आहे . यशोपुरम सोसायटीतले सर्वच सभासद एकमेकांशी अगदी एका परिवाराप्रमाणचे वागतात . विविध जाती , धर्म , परंपरांचे पाईक असलेले येथील रहिवासी सर्वच सांस्कृतिक , सामाजिक व धार्मिक कार्यक्रमात पुढाकार घेतात.
 YASHOPURAM L
 Yogasan

योगासन शिबीर

यशोपुरम  सोसायटी मध्ये दररोज पहाटे ५.०० वाजता योगासन शिबीर घेतले जाते.
सकाळ संध्यकाळ नियमित करा योग तुमच्या जवळ येणार नाही रोग.

 karate class

कराटे कलास

यशोपुरम सोसायटी मध्ये लहान मुलांसाठी कराटे कलास चे आयोजन केलेले असते. ज्या मुळे लहान मुले आयुष्यात येणाऱ्या संकटांवर व्यवस्थित मात करू शकतील.

 mangala-gowri

मंगळागौरी आणि भजनी मंडळ .

यशोपुरम सोसायटी मधील महिला ह्या सामाजिक कार्यात हि मागे नाहीत बरका. महिलांचे स्वतःचे भजनी मंडळ असून, त्या विविध कार्क्रमात भाग घेऊन सोसायटीचे नाव एका उंचीवर नेऊन ठेवतात. ह्याच महिलांनी दिंडी ते ओवी, मंगळागौरीचे खेळ,अश्याप्रकारचे विविध कार्यक्रम करून दूरदर्शन वाहिन्यांवर हि आपली छाप टाकली आहे.

Latest Updates


 • New Year Party 2018

  Lets Fun with YASHOPURAM Society

  New Year party Bash 2018
  Date :- 6 Jan 2018
  Time :- 8.00 pm to 11.00 pm
  Venue:- Yashopuram Society main gate

  Enjoy Your weekend with Us.

  04 Jan 2018