X Close
X

क्लब हाऊस


  • Yashopurma Housing Society Club House

    Yashopurma Housing Society Club House

यशोपुरम सोसायटी मध्ये सभासदांना विरंगुळ्या साठी क्लब हाऊस बांधलेले आहे . या मध्ये दोन टेबले टेनिस चे टेबले खेळण्यासाठी २४ तास उपलब्ध असतात . त्याच प्रमाणे सोसायटी मधील भरपूर कार्यक्रमांना क्लब हाऊस खूप उपयोगी पडते. सोसायटीतील सर्व सभासद याचा लाभ घेतात . १००-१५० लोकांची बसण्याची क्षमता असलेल्या ह्या क्लब हाऊस च्या सुंदरते मध्ये समोरील गुलाबाचे गार्डन अजून भरच घालते.

Similar