X Close
X

भव्य पार्किंग एरिया


  • Huge Parking Area Yashopurma Housing Society

    Huge Parking Area Yashopurma Housing Society

सोसायटी मधील सर्व सभासदांना आपल्या चारचाकी वाहनांसाठी सोसोयटी मेम्बर्सनी मिळून सोसायटी आवारातील मैदानावर वाहनांची सोय करून दिली आहे . ह्या उतृष्ट अश्या सोयी मुळे सर्व सभासदांना आपल्या चारचाकी वाहनांसाठी जागा उपलब्ध झालेली आहे . ह्या जागेवर सर्वसाधारण पणे ७०-८० वाहने व्यवस्थित रित्या लागू शकतात .

Similar